Tuesday, March 14, 2023

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये “इलेक्ट्रिक व्हेहिकल ट्रेनिंग” कार्यशाळा संपन्न

 राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रिक व्हेहिकल ट्रेनिंग कार्यशाळा संपन्न

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ऑटोमोबाईल शाखेने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली इलेक्ट्रिक व्हेहिकल ट्रेनिंग” कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झालीपाच दिवसांच्या या कार्यशाळेमध्ये महाविद्यालयाच्या विविध शाखेतून सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक वाहनांविषयी तज्ञांचे मार्गदर्शन लाभले.

१४  ते १८ फेब्रुवारी या दरम्यान ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होतीया कार्यशाळेत पेट्रिक ऑटोमोटीव प्रालिचे  मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित पाटील  ग्रीन मोबिलिटी सोलुशनकोल्हापूरचे संस्थापक प्रशांत रोकडे हे प्रमुख मार्गदर्शक होतेकार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉमहेश भागवत यांच्या हस्ते करण्यात आलेया कार्यक्रमाला सर्व विभागप्रमुखप्राध्यापक  तसेच सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होतेउद्घाटनादरम्यान ऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा.अनिरुद्ध जोशी  यांनी मान्यवरांची ओळख करून दिलीत्यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना यामागील संकल्पना  उद्देश विषद केला.

डॉमहेश भागवत यांनी इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानाचे येत्या काळातील महत्व स्पष्ट करताना ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक वाहनसंबंधी अधिक अभ्यासासाठी उद्युक्त करेल असे सांगितले.

यानंतर प्रमुख मार्गदर्शकांनी सुरुवातीला इलेक्ट्रिक वाहने  इतर वाहने यामधील फरक समजावून विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानाविषयी मुलभूत माहिती दिलीत्यानंतर इलेक्ट्रिक वाहनाचे विविध घटकांची माहिती देताना त्यांनी या वाहनांची पॉवरट्रेन,  वायरिंग प्रणालीलिथीअम बॅटरी,  बी एम एस पॅक विकसित करणे  त्याचा बॅटरी पॅकमधील उपयोगमोटरची निवड करणे,  विषय विस्तृतपणे स्पष्ट केलेकार्यशाळेदरम्यान प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी विविध इलेक्ट्रिक वाहनेत्यांचे सुटे भाग तसेच पीपीटी सारख्या माध्यमांचा वापर करण्यात आला जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव घेता आलाकार्यशाळेमध्ये जवळपास ५० विद्यार्थी विद्यार्थिनीनि सहभाग घेतला.

यानंतर झालेल्या समारोपप्रसंगी  सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनीना प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आलीकार्यशाळेदरम्यान मिळालेले प्रशिक्षण  तंत्रज्ञान उपयुक्त होते असे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितलेया कार्यशाळेच्या आयोजनासाठी संस्थाध्यक्ष मारविंन्द्रजी मानेकार्यकारी अध्यक्षा सौनेहा माने यांचे मार्गदर्शन  पाठबळ लाभलेकार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विभागातील सर्व प्राध्यापकांचे सहकार्य  लाभलेतसेच ऑटोट्रेंड या विद्यार्थी समितीच्या  विद्यार्थी प्रतिनिधींनी यासाठी मेहनत घेतली.

फोटो:

१.       कार्यशाळेच्या  उद्घाटनप्रसंगी  प्राचार्य डॉमहेश भागवतऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा.अनिरुद्ध जोशीअंकित पाटीलप्रशांत रोकडे  इतर मान्यवर.

२.       कार्यशाळेच्या  उद्घाटनप्रसंगी  बोलताना  अंकित पाटील सोबत व्यासपीठावर प्राचार्य डॉमहेश भागवतऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा.अनिरुद्ध जोशी प्रशांत रोकडे  इतर मान्यवर.

३.       कार्यशाळेदरम्यान प्रात्यक्षिक करताना विद्यार्थी

४.       कार्यशाळेच्या  उद्घाटनप्रसंगी  प्राचार्य डॉमहेश भागवतऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा.अनिरुद्ध जोशीअंकित पाटीलप्रशांत रोकडे  इतर मान्यवर.

५.       कार्यशाळेमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांसमवेत प्राचार्य डॉमहेश भागवतऑटोमोबाईल विभागप्रमुख प्रा.अनिरुद्ध जोशीअंकित पाटीलप्रशांत रोकडे  इतर मान्यवर.







No comments:

Post a Comment