Tuesday, March 14, 2023

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन “आरोहण 2k23” दिमाखात संपन्न

 राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आरोहण 2k23” दिमाखात संपन्न

महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संकेत प्रभू  अभिनेता संकेत कोर्लेकर प्रमुख अतिथी

देवरुख:

तालुक्यातील प्रशिप्रसंस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे  २४ वे वार्षिक स्नेहसंमेलन आरोहण २के२३” दिमाखात संपन्न झालेअभिनय  उद्योग क्षेत्रातील नामांकित व्यक्तिची उपस्थितीआंतरमहाविद्यालयीन कलाक्रीडा  सांस्कृतिक स्पर्धांडेजप्राध्यापक  विद्यार्थ्यांच्या वर्षाभरातील विशेष कामगिरीचा गौरव यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

गेले आठवडाभर चाललेल्या या संमेलनाचा समारोप नुकताच पार पडलाया कार्यक्रमाला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी  इन्फोजेन लॅब्ज मुंबईचे डायरेक्टर संकेत प्रभू आणि मराठी सिने   सीरिअल विश्वातील प्रसिद्ध अभेनेता संकेत कोर्लेकर विशेष निमंत्रित होतेयावेळी संस्थाध्यक्ष मारविंन्द्रजी मानेकार्यकारी अध्यक्षा सौनेहा मानेप्रद्युम्न मानेप्राचार्य डॉमहेश भागवतडॉराहुल दंडगेश्रीमुश्ताक गडकरीसर्व विभागप्रमुख,  तसेच पत्रकार प्रमोद हर्डीकरसचिन मोहितेसुरेश करंडेपर्णिका सावंत व्यासपीठावर उपस्थित होते.

समारंभाला मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने सुरुवात करण्यात आलीयानंतर प्रमुख पाहुणे  अन्य मान्यवरांचे महाविद्यालयाच्या वतीने यथोचित स्वागत करण्यात आले.

यानंतर प्रथम प्राचार्यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केलायामध्ये त्यांनी महाविद्यालयातील मुख्य घडामोडी  उपक्रममहाविद्यालयाला मिळालेले पुरस्कारतसेच विविध विभागातील प्राध्यापक  विद्यार्थ्यांच्या गौरवांकित कामगिरीची माहिती दिलीयानंतर विशेष अतिथी संकेत प्रभू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  आपल्या भाषणात त्यांनी उद्योग क्षेत्राशी निगडीत गोष्टींची सविस्तर माहिती दिलीतसेच विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड  बाळगता आपली प्रतिभा जगासमोर आणण्याची गरज असल्याचे बोलून दाखविलेमहाराष्ट्रातील शिक्षित तरुणांना नोकरीच्या संधी तयार करणे या उद्देशाने प्रामुख्याने आपण काम करीत असल्याचे सांगून माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या रोजगारासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले .

यानंतर तरुणाईच्या आवडीच्या सिने   सीरिअल विश्वातील प्रसिद्ध अभेनेता संकेत कोर्लेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलात्यांनी सिनेसृष्टीतील आपला सुरुवातीचा खडतर प्रवास मांडताना आपल्या टकाटक पासून ते बाबासाहेब आंबेडकरहम बने  तुम बने ते अजूनही बरसात आहे यासारख्या  विविध टेलेव्हिजन सीरिअल पर्यंतचा यशस्वी प्रवास उलगडून दाखवला तसेच याच महाविद्यालयातील विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा दिलाविद्यार्थ्यांना त्यांनी मेहनतीला कोणतीही मर्यादा नसावी  आईवडिलांच्या कष्टाची नेहमी जाणीव ठेवण्याचा मोलाचा सल्ला दिला.  

यानंतर मारवींद्र माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात हे महाविदयालय प्रामुख्याने कोकणच्या मुलांना अभियांत्रिकी शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी या संकल्पनेतून सुरु केल्याचे सांगून ते म्हणालेविद्यार्थ्यांना आज उपस्थित मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनातून एक दिशाजिद्दजागरूकता   नवे विचार मिळतीलत्यांनी उपस्थित दोन्ही मान्यवर आपल्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग करीत असल्याचे सांगून त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केलेयावेळी त्यांनी महाविद्यालयाचे मेकॅनिकल विभागातील प्राअच्युत राउत  प्राप्रशांत क्षीरसागर यांनी नुकतीच डॉक्टरेट पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचा गौरव केला.

बक्षीस वितरण समारंभाने संमेलनाची सांगता करण्यात आलीयामध्ये मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना करंडकप्रशस्तीपत्रके  रोख पारितोषिकांचे वितरण करण्यात आलेयावेळी महाविद्यालयाच्या  विभागवार प्रथम येणा-या प्रत्येक विद्यार्थ्यास कैइंदुमती माने अॅवार्डप्रथम वर्ष अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास कैराजेंद्र माने  अॅवार्ड तसेच सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्याला चेअरमन अॅवार्डस घोषित करण्यात आलीसर्वोत्कृष्ट विद्यार्थी हा किताब कॉम्पुटर विभागातील विद्यार्थि भावेश सावंत याने पटकाविला बेस्ट रिसर्च पेपर किताब डॉअच्युत राउत यांना देण्यात आला.

यानंतरच्या सांस्कृतिक कार्याक्रमावेळी विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक  नृत्यविष्कार सादर केलेअभिनेता संकेत कोर्लेकर यांनीही दुनियादारी चित्रपटातील एका गाण्यावर नृत्य सदर करीत सर्वांची मने जिंकलीस्नेहसंमेलनाच्या या समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम वाघधरेभक्ती सावंतविशालिनी अंकम या विद्यार्थ्यांनी केलेक्रीडा स्पर्धा विभागप्रमुख म्हणून प्रासुमित सुर्वे यांनी तर सांस्कृतिक स्पर्धा विभागप्रमुख म्हणून प्रास्वप्नील रावूळ यांनी काम पाहिलेप्रागणेश जागुष्टेतसेच प्राध्यापक  कर्मचा-यांचे यासाठी विशेष सहकार्य लाभले. विविध स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी कमिटी प्रमुख शुभम खामकर तसेच भावना परबआशिष पाटकरसमृद्धी शिंदे








No comments:

Post a Comment